Art, asked by krishkoli02146, 3 months ago

खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहून त्या कथेस योग्य शीर्षक व तात्पर्य लिहा. (७)

मुद्दे - नदीकिनारी ध्यानस्थ साधू- दुसरा साधू पाण्यावरून चालत पहिल्या साधूकडे- पहिल्या
साधूने विचारले, हे कुठे शिकलास?''- दुसरा साधू म्हणाला, "हिमालयात एका पायावर उभा राहून
सात वर्षे तपश्चर्या - पहिला साधू म्हणाला, " एखाद्या नाववाल्याने तुला दोन पैशात नदीतून
आणले असते."

Answers

Answered by bapugaykar123
2

कथालेखन.. मुद्दे नदीकिनारी ध्यानस्थ साधू _ _ _ _ दुसरा साधू पाण्यावरून चालत पहिल्या साधुकडे _ _ _ पहिल्या साधूने विचारले “हे कुठे शिकलास ?" _ _ _ दुसऱ्या साधूचे स्पष्टीकरण _ _ _हिमालयात एका पायावर उभे राहून सात वर्ष तपश्चर्या _ _ _पहिला साधू “ एखाद्या नाववाल्याने तुला दहा रुपयात नदीतून आणले असते, " )

Similar questions