History, asked by dineshkolhe69, 6 months ago

गुप्तकाळातील आर्थिक भरभराटीचे वर्णन
करणारा चीनी प्रवासी कोण?​

Answers

Answered by ramdevsingrathod
19

इत्सिंग

फाहियान

इब्न बतुता

स्टॅब्रो

Answered by rajraaz85
0

Answer:

गुप्त साम्राज्याच्या काळातील भरभराटीचे वर्णन फाहीयान या चिनी प्रवाशाने केले.

गुप्त काळात काही चिनी प्रवासी भारतात येऊन गेले. त्यापैकी एक चिनी प्रवासी इत्सिंग याच्या प्रवासवर्णनात गुप्त साम्राज्याचा संस्थापक श्रीगुप्त चे वर्णन आढळते.

श्रीगुप्त नंतर चंद्रगुप्त पहिला, समुद्रगुप्त या राजांनी गुप्त साम्राज्याचा खूप विस्तार केला. समुद्रगुप्त नंतर त्याचा पत्र दुसरा चंद्रगुप्त हा गुप्तसम्राट बनला. दुसरा चंद्रगुप्त हा खूप हुशार व धोरणी राजा होता.

त्याच्या कारकिर्दीत इसवी सन ३९९-४१४ या काळात फाहियान नावाच्या एका चिनी प्रवाशाने भारताला भेट दिली. फाहियान याने त्याच्या प्रवास वर्णनात गुप्त साम्राज्यातील सुख-समृद्धी, शांतता व सुबत्ता व आर्थिक भरभराटीचे वर्णन केलेले आढळते.

Similar questions