Science, asked by PragyaTbia, 1 year ago

ग्रॅफाइट विद्युत वाहक असते हे एका छोट्या प्रयोगाने कसे सिद्ध कराल?

Answers

Answered by sakshi718
0

graphite is bad conductor.

Answered by Hansika4871
1

ग्रफाईत हे एक विद्युत वाहक आहे. ह्याचे प्रदर्शन करण्यासाठी आपल्याला एक ग्रफाईत चा रॉड लागेल. २ क्लिप्स (अल्लिगटोर क्लिप्स, एक लाल आणि एक काळा असतो + आणि -)

आणि एक बॅटरी लागेल.

वायर्स च्या मदतीने बॅटरी ला जोडावे. आणि दोन क्लिप्स ला ग्रफाईत रॉड च्या शेवटी जोडावे. जसा संपर्क झाल्यास रॉड लाल होऊन उष्णता निर्माण करतो.

म्हणजेच समजावे की त्यातून विद्युत ऊर्जा पास होते. अश्या प्रकारचे प्रयोग शाळेत दाखवले जातात.

Similar questions