Science, asked by PragyaTbia, 1 year ago

घनकचरा म्हणजे नेमके काय ?

Answers

Answered by Samu731
1
dhankachra means:

Soil pollution...

Mark as Brainiest:-)
Answered by Hansika4871
7

ओला आणि सुका कचऱ्याचे मिश्रण म्हणजेच घनकचरा होय.

घरातील कचरा सोसायटीतील कचरा आणि इतरत्र आपल्या आसपासच्या परिसरातील कचरा एकत्र करून ज्याठिकाणी गोळा होतो त्या ठिकाणाला घनकचरा असे म्हणतात तिथे एकत्रित करण्याचं कारण, कारण हा कचरा एका गाडीत भरुन पुढे जिथे कचऱ्यांचे ढीग असतात तिथे तो न्हेला जातो आणि त्याचे योग्यप्रकारे विघटन होतं.

ओला कचरा ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करून त्याची खत निर्मिती होते किंवा त्याचे विघटन होऊन तो वेगळ्या प्रकारे समूळ नष्ट केला जातो जेणेकरून निसर्गाला हानी पोहोचत नाही.

Similar questions