India Languages, asked by prachi200703, 8 months ago

"गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात' या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.​

Answers

Answered by mangeshkendre8649
43

Answer:

गुरुजनांची अमूल्य शिकवण हीच आपल्या पुढच्या आयुष्यात उपयोगी पडणार आहे,गुरुजन हे कधी प्रेमाने तर धाक दाखवून आपल्यावर चांगले संस्कार करतात. ते आपल्यासाठी खुप कष्ट सोसतात, आपले गुरुजन हे आपले कधी आई ,बाबा तर कधी शिक्षक असतात.या सर्वमुळेच आपण समाजात चांगल्या रित्या वावरतो. त्याचे आपण सर्वांनी मिळून आभार मानले पाहिजे कारण जर ते नसते तर आज आपण या स्पर्धेच्या युगात त्यांच्या मदतीशिवाय काहीच साध्य करू शकलो नसतो.

Explanation:

मी अशी आशा करते की माझे हे उत्तर तुमच्या उपयोगी पडेल. धन्यवाद!

Answered by revamhatre
2

Answer:

नटडॅडृटठृडृढढृञऋभृषृशृसृभृढैघैढैष,षःसबःजृझृबृस

Explanation:

शैपृडझृषऐशैपटैजैझैहवैषैबैडिड

Attachments:
Similar questions