(३) ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत?
Answers
Answer:
ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत?
Explanation:
मागील काही वर्षांपासून उद्योजकतेचे वारे महाराष्ट्रात वाहायला लागलेले आहेत. नोकरीच्या मागे पळणारा तरुण व्यवसायाचा विचार करायला लागला आहे; पण याच वेळी या तरुणांना व्यवसायाची माहिती देणारा कुणीच भेटत नाही आहे. व्यवसायाची सुरुवात करण्यापासून तो यशस्वीपणे चालवण्यापर्यंत सर्व क्षेत्रांत अंधारातच हातपाय हलवावे लागत आहेत. शहरात किमान काही स्रोत तरी आहेत; पण ग्रामीण भागातील परिस्थिती आणखी अवघड आहे. ग्रामीण भागात उद्योजकता वाढीस लागलेली आहे; परंतु तिचा योग्य तो विकास होताना दिसत नाही. याचे मुख्य कारण आहे योग्य मार्गदर्शनाचा अभाव.
उद्योगांच्या बाबतीत शहरी किंवा ग्रामीण यात जास्त भेद राहिलेला नाही.