Geography, asked by dhumalnitin837, 15 hours ago

ग्रामीण व नागरी असे दोन्ही प्रकारचे भूमि उपयोजन येथे आधलते​

Answers

Answered by manpreetsingh170lpu
1

Answer:

शहरात वा नागरी क्षेत्रात लोकवस्ती संकेंद्रित होण्याची प्रक्रिया. २०,००० अथवा अधिक लोकसंख्या असणाऱ्या वस्तीस ‘नागरी’ (अर्बन) म्हणावे, अशी संयुक्त राष्ट्रांची सर्व राष्ट्रांना शिफारस आहे परंतु जनगणना करणारी सर्वंच राष्ट्रे ही शिफारस अंमलात आणतातच असे दिसत नाही. नागरीकरणाची ही प्रक्रिया गेल्या दोनशे वर्षांत किती वेगाने होत आहे, हे खालील तक्त्यावरून स्पष्ट होते.

नगरवासीयांचे जागातिक लोकसंख्येशी शेकडा प्रमाण

वर्ष

२०,००० किंवा अधिक

वस्तीच्या शहरांत राहणारे

१ लक्ष किंवा अधिक

वस्तीच्या शहरांत राहणारे

१८००

२·४

१·७

१८५०

४·३

२·३

१९००

९·२

५·५

१९५०

२०·९

१३·१

१९७०

२७·८

२४·०

मानवी संस्कृतीच्या इतिहासात मुख्यत्वे तीन कारणांमुळे नागरीकरण घडून आले : (१) लोकसंख्येचा विस्फोट म्हणजेच जागतिक लोकसंख्येची वाढ : ही विशेषेकरून गेल्या तीनशे वर्षांमध्ये फारच झपाट्याने झाली. जागतिक लोकसंख्या सुरुवातीपासून १८३० अखेर १०० कोटींपर्यंतच वाढली. पुढील केवळ शंभर वर्षांत म्हणजे १९३० च्या सुमारास ती २०० कोटी झाली व त्यापुढील तीस वर्षांत म्हणजे १९६० मध्ये ती ३०० कोटींपर्यंत वाढली.

Explanation:

might be helpful to you somehow

Similar questions