Hindi, asked by saadpatel8b, 4 months ago

गिर्यारोहण वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by jayupatel2007
1

Answer:

गिर्यारोहण : पर्वतावर चढण्याचे शास्त्र किंवा कला. एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणू आज त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय क्रीडा मंडळानेही त्यास एक क्रीडाप्रकार म्हणून रीतसर मान्यता दिली आहे.

Answered by aryankhade39
0

answer:गिर्यारोहण करणे रोमचक असते

Similar questions