History, asked by morep0022, 11 months ago

*(१) गांधीजींनी मिठाचा कायदा माडून देशात
सत्याग्रह करण्याचे का ठरवले?

Answers

Answered by RajeshBhosle
4

Answer:

इंग्रजांनी केलेले अत्याचार हे महात्मा गांधींना चांगले वाटत नव्हते व जास्तीत जास्त कर लादल्याने गोरगरीब जनता त्रस्त झाली होती त्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशात सत्याग्रह करायचे ठरवले

Similar questions