Hindi, asked by dagarianeetu, 3 months ago

गावाबद्दलचे तुमचे विचार​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

माझे गाव : एक संकलन

Submitted by अवल on Mon, 08/06/2018 - 19:54

प्रस्तावना

टिमवित असताना आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम राबवण्यासाठी मी एक कल्पना मांडली होती. डिस्टन्स मोड शिक्षण असल्याने आमचे विद्यार्थी अगदी खेड्यापाड्यात पसरले होते. त्यामुळे त्या त्या गावांचा इतिहास लिहिला जाईल म्हणून "माझे गाव" ही कल्पना मी मांडली. काही कारणांनी ती तिथे प्रत्यक्षात आली नाही. पण ही कल्पना मनात ठाम रुजून राहिली.

मैत्रीण वरतीही अनेक ठिकाणच्या मैत्रिणी जमा झाल्या आहेत. मग ती कल्पना इथे प्रत्यक्षात आली तर? असा विचार मनात आला. इथे तर अनेक जणी छान लिहिणाऱ्याही! ही कल्पना इथे मांडल्यावर अनेक जणींना आवडली होती.पण नंतर राहूनच गेली. आज वेळ काढून ही कल्पना कशी प्रत्यक्षात आणता येईल याचा तपशील लिहून काढला. अजून कोणी काही सुचवलं तर यात बदल, वाढ करता येईल

Answered by aadesh1257
4

Similar questions