गावी जाएरासाठी पार दिवसाची सुहवी मागणारे पत्र वर्ण शिक्षाकांना लिहा
Answers
Answered by
0
[tex]\begin{array}{| c | c | c |} 1 & 2 & 3 \\ 4 & 5 & 6 \\ 7 & 8 & 9 \end{array}[/tex]
Answered by
0
Answer:
★ Required Answer ★ :-
प्रति,
मराठी माध्यमिक शाळा,
कोटकर रोड,
कोल्हापूर - ४२०१९८
दिनांक :- 24/03/2022
विषय :- चार दिवसाच्या सुट्टी मिळवण्यासाठी अर्ज
मा. मुख्याध्यापक,
मी रोहित रमेश पवार इयत्ता 9 वी - ब चा विदयार्थी आहे.दिनांक - 01/04/22 ला माझ्या दादाचे लग्न आहे.त्या निमित्ताने सर्व कुटुंब चार दिवस गावी जाणार आहोत. तरी आपण दिनांक - 30/03/22 ते 02/04/22 हे चार दिवस मला शाळेत अनुपस्थित राहण्याची परवानगी द्यावी ही नम्र विनंती.
या चारही दिवसांचा अभ्यास मी शाळेत परत येताच पूर्ण करेन असे आश्वासन मी आपणास देतो.
तसदीबद्दल क्षमस्व
आपला आज्ञाधारक विदयार्थी,
रोहित रमेश पवार
इयत्ता - 9 वी - ब
मराठी माध्यमिक शाळा
कोल्हापूर - ४२०१९८
Hope it help you :-)
#STAVYABS.
Similar questions