गावभर हिंडते पण देवळात जायला घाबरते असे कोन
Answers
Answered by
4
आपके उत्तर का जवाब अब तक दिया जाना चाहिए और मैं खुद को कुछ बिंदु चुरा लेने के लिए यहां हूं
aapake uttar ka javaab ab tak diya jaana chaahie aur main khud ko kuchh bindu chura lene ke lie yahaan hoon
Answered by
0
"चप्पल"
गावभर हिंडते पण देवळात जाण्यास घाबरते या प्रश्नाचे उत्तर चप्पल/पादत्रान असे आहे. ह्या प्रश्नांना रिडल्स असे म्हटले जाते.
आपण चप्पले चा वापर आपल्या पायाच्या संरक्षणासाठी करतो. हे पादत्राणे घालून आपण गावभर हिंडतो सगळीकडे फिरतो, पण देवळात मात्र जाताना आपण चप्पल बाहेर काढूनच मग आत शिरतो. चप्पल देवळात घेऊन जाणे हे मोठे पाप आहे असे म्हणतात. कुठल्याही देवळात जातांना अनवाणी जाणे अनिवार्य आहे.
Similar questions