Hindi, asked by Prajapatiekanitin, 1 month ago

गडाचा प्रदेश पावसाळ्यात कसा दिसतो ?​

Answers

Answered by chelanimukesh87
0

Answer:

जगभरातील विविध देशातील तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार पावसाळा हा ऋतू आहे. भारतातील उन्हा्ळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंपैकी जून ते सप्टेंबर या महिन्यांदरम्यान असणारा एक ऋतू.याला मोसमी पाउस असेही म्हटले जाते. [१]पर्यटन संस्थेने त्याला "हिरवा ऋतू" (ग्रीन सीझन) असेही नाव आलंकरिक स्वरूपात दिलेले आहे.

अरबी शब्द मौसम यापासून मान्सून असा शब्द तयार झाला आहे. मौसम याचा अर्थ ऋतू असा आहे.[२]

Similar questions