Hindi, asked by palakbhatt777, 2 months ago

गडाच्या पायथ्याशी असलेल्या या नदीचे नाव?​

Answers

Answered by Puneetop
3

Explanation:

केव नदी व गड नदी यांचा संगम होऊन ती काजळी या नावाने पुढे ओळखली जाते. केव नदीचा उगम सह्याद्री डोंगर रांगात आंबा घाटाजवळ तर देवडे या विशाळगडाच्या पायथ्याशी असणार्‍या गावाजवळ गड नदीचा उगम होतो.

Similar questions