Science, asked by satyagowthams6043, 11 months ago

गल्याकोलायसीस आणी क्रेब चक्रचे फरक सपष्ट करा.

Answers

Answered by Anonymous
3

ग्लाइकोलाइसिस और क्रेब्स चक्र के बीच मुख्य अंतर है: ग्लाइकोलाइसिस श्वसन की प्रक्रिया में शामिल पहला कदम है और कोशिका के कोशिका द्रव्य में होता है। ... तो ग्लाइकोलाइसिस को प्रतिक्रियाओं की श्रृंखला के रूप में परिभाषित किया जाता है, ग्लूकोज (या ग्लाइकोजन) के रूपांतरण के लिए पाइरूवेट लैक्टेट में और इस प्रकार एटीपी का उत्पादन होता है।

Answered by gadakhsanket
5
★उत्तर - ग्लायकोलायसीस आणी क्रेब चक्रचे फरक खालीलप्रमाणे आहेत

ग्लायकोलायसिस

१)ग्लायकोलायसिस प्रक्रिया पेशीद्रव्यात होते.
२) या प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्या टप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल ,ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन-दोन रेणु तयार होतात.
३)ग्लायकोलायसिसची प्रक्रिया ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन या दोन्हीमध्ये होते .
४)पेशींश्वसनातील पहिली पायरी म्हणजे ग्लायकोलायसिस . यात ग्लुकोजचे रूपांतर पायरुवेटमध्ये होते.
५)या प्रक्रियेत ग्लुकोजचे रूपांतर पायरुवेटच्या दोन रेणूमध्ये होते.
६)ग्लायकोलायसिसमध्ये ATP चे 2रेणु वापरले जातात.
७)ग्लायकोलायसिसमध्ये ATP चे 4 रेणु तयार होतात.
८) या प्रक्रियेत CO2 तयार होत नाही.

क्रेब चक्र

१) क्रेब चक्र तंतुकनिकेत होत असते.
२) या प्रक्रियेत अँसेटील - को - एन्झाइम- A च्या रेणूतील अँसेटीलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणु मिळतात.
३)क्रेब चक्र प्रक्रिया ऑक्सिश्वसनातच होते .
४) क्रेब चक्र पेशींश्वसनातील दुसरी पायरी आहे.
५)या प्रक्रियेत पायरुवेटचे रूपांतर CO2आणि H2O यांत होतेरेणूमध्ये होते.
६)क्रेब चक्रात ATP चे रेणु वापरले जात नाहीत.
७) क्रेब चक्रात ATP चे 2 रेणु तयार होतात.
८) या प्रक्रियेत CO2 तयार होतो.

धन्यवाद...
Similar questions