Math, asked by devakeshital22, 11 months ago

गणेश एका पायरीवर एक फुल चडवतो दुसऱ्या पायरीवर दोन असे 100 पायऱ्या चडतो तर त्याला किती फुले लागतील​

Answers

Answered by np153580
0

Answer:

पायऱ्या=100 फुले=?

पहिले पायरी + शेवटची पाहिरी

1+100=101

101÷2=50.5

50.5×100

5050

An=5050

Similar questions