Hindi, asked by debasak5378, 3 days ago

गणेशोत्सव उत्तम आरास स्पर्धेत प्रथम आलेल्या तुमच्या मित्राचे / मैत्रिणीचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

Answers

Answered by tanuja2107
0

Answer:

दी._____

विषय: गणेशोत्सव उत्तम आरास स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन...

प्रिय मित्र/मैत्रीण

______

यंदाच्या गणेशोत्सव उत्तम आरास स्पर्धेत भाग घेऊन तुझा प्रथम क्रमांक आला ह्या बद्दल तुझे अभिनंदन . खूप छान आरास केली होती तू ह्यावेळी मला तर आधीच कल्पना आली होती की यंदाचा प्रथम क्रमांक तूच पटकावला. तुला तुझा भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा . अशीच प्रगती करत रहा. पुन्हा एकदा तुझे अभिनंदन करते.

तुझी लाडकी मित्र/ मैत्रीण

_____ _____ _____

Similar questions