गणतहादान)
भारताच्या लोकसख्येची सरासरी घनता जास्त आहे.
Answers
Answered by
10
(१) पृथ्वी च्या एकुण भुभागापैंकी केवळ २.४१% भूभाग भारताने व्यापला आहे
(२) याउलट जगाच्या एकूण लोकसंख्येपैंकी सुमारे १७.५% लोकसंख्या भारतात आढळते
(३) भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे.त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे
Similar questions
Business Studies,
1 month ago
Chemistry,
1 month ago
Math,
1 month ago
English,
3 months ago
English,
3 months ago
Computer Science,
10 months ago
Math,
10 months ago