Geography, asked by chaudharipriyanka734, 19 days ago

गट १) भारताचे हवामान २) नवी दिल्ली ३) हिमालय ४) ब्राझीलची राजधानी ​

Answers

Answered by snehathorat685
0

Answer:

1.

भारतीय हवामान हे हिमालय तसेच पश्चिमेला हिंदुकुश पर्वत व थारच्या वाळवंटाने मुख्यत्वे नियंत्रित होते. हे पर्वत उत्तरेकडुन येणारे थंड वारे रोखुन धरतात व थारचे वाळवंट हे दक्षिणेतील हिंद महासागरातुन व अरबी समुद्रातुन बाष्पयुक्त वारे आकर्षित करतो जे जुन ते सप्टेंबर या महिन्यात भारताच्या बहुतेक भागात पाउस पाडतात.

3.

हिमालय पर्वत हा मुख्यत्वे गाळाने बनलेला पर्वत आहे व जगातील सर्वांत तरुण पर्वत असल्याचे मानण्यात येते. याची उत्पत्ती साधारणपणे इसवी सनापूर्वी १ कोटी ते ७० लाख या वर्षांदरम्यान झाली. भारतीय द्वीपकल्प हा मूळतः गोंडवन या महाखंडाचा भाग होता जो साधारणपणे आजच्या दक्षिण अफ्रिकेच्या जवळ होता.

Answered by abdulhamidmujawar786
0

Answer:

1) मानसून प्रकार चे आहे

४) ब्राजीलिया

Similar questions