गट पर्वत महाजे काय?
Answers
Answered by
5
Explanation:
गट पर्वत किंवा विभंग पर्वत (Block Mountain): ज्या वेळी भूकवचाला समोरासमोर दोन समांतर भेगा पडतात, त्या वेळी काही ठिकाणी दोन भेगांच्या दरम्यान असलेला भूकवचाचा भाग वर उचलला जातो. अशा उंच भागास गट पर्वत किंवा विभंग पर्वत असे म्हणतात. उदा. तिबेटचे पठार, ब्राझीलचे पठार, सातपुडा पर्वत, मध्य युरोपातील व्हासजेस, ब्लॉक फॉरेस्ट, संयुक्त संस्थानातील पश्चिमेकडील सिएरा, नेवाडा पर्वत इत्यादी भूरूपे या प्रकारामुळे निर्माण झाली आहेत.
Similar questions