गटात न बसणारे पद ओळखा.
1) वसन
2) दिन
3) दिवस
Answers
Answered by
8
Answer:
या गटात न बसणारा शब्द 'वसन' हा आहे.'वसन' या शब्दाचा अर्थ आहे वस्त्र,कापड.
या शब्दांचा वाक्यात प्रयोग:
१.तो दिवस माझ्यासाठी खूप खास असून,मी तो कधीच विसरणार नाही.
२. सीमाने नको असलेले वसन गरीबांमध्ये दान म्हणून देऊन टाकले.
३. काही दिवस आपल्याला चांगल्या,तर काही दिवस वाईट आठवणी देऊन जातात.
४. छोट्या युवांशला घातलेले वसन अगदी शोभून दिसत होते.
Explanation:
Similar questions