Hindi, asked by ry576990, 1 month ago

गटात न बसणारा शब्द लिहा काय, ते ,मला, झाले, ही​

Answers

Answered by sopenibandh
2

काय, ते ,मला, झाले, ही

गटात न बसणारा शब्द - झाले.

झाले हे क्रियापद आहे व इतर शब्द हे सर्वनाम आहेत.

www.sopenibandh.com

Similar questions