India Languages, asked by abratmughal3032, 1 year ago

गटात न बसणारा शब्द ओळखा: ढग
(वात, जलद, मेघ, घन)

Answers

Answered by Coco123
7

hola mate

here is your answer....

गटात न बसणारा शब्द :- वात ( वारा ) .

Hope it will help you...

Please mark as brainliest... !!! ✌✌

Answered by halamadrid
1

Answer:

गटात न बसणारा शब्द आहे वात.

जलद, मेघ, घन हे सगळे ढग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

वात या शब्दाचा अर्थ आहे पवन,वायु,हवा,वारा.

ढग आकाशाच्या सौंदर्यात भर घालतात.एखाद्या विमानाच्या खिडकी तून पाहिल्यावर, ढगांचे खरे सौंदर्य दिसून येते.तेव्हा असे वाटते,जणू कोणी आकाशात कापसाचे गोळे ठेवले आहेत.ढगांमुळे पाऊस पडतो.ढग वेगवेगळे प्रकारचे असतात. ढग पृथ्वीच्या हवामानाचे महत्वाचे भाग आहेत.

Explanation:

Similar questions