गटात न बसणारा शब्द ओळखून त्याचे कारण लिहा: कास्थी , अस्थी , स्नायूरज्जू , हृदय स्नायू.
Answers
Answered by
2
Kashti
Please mark as brain list
Answered by
4
★ उत्तर - कास्थी , अस्थी , स्नायूरज्जू , हृदय स्नायू.
या गटात न बसणारा शब्द हृदय स्नायू हा आहे.
हृदय स्नायू हा शब्द गटात बसत नाही कारण - उरलेले सर्व शब्द संयोजी ऊतीचे प्रकार आहेत.
●कास्थी - या ऊती नाक, कान,स्वरयंत्र,श्वासनलिका या ठिकाणी आढळतात.
कास्थी ऊतीचे कार्य- हाडांचे पृष्ठभाग गुळगुळीत करणे.अवयवांना आकार व आधार देणे.
●अस्थी - या ऊती संपूर्ण शरीरभर विशिष्ट रचनेमध्ये आढळतात.
अस्थी ऊतीचे कार्य- शरीराच्या सर्व अवयवांना आधार देणे. हालचालीस मदत करणे,अवयवांचे संरक्षण करणे.
●स्नायूरज्जू - या ऊती सांध्याच्या ठिकाणी आढळतात.
स्नायूरज्जू ऊतीचे कार्य- स्नायूरज्जू स्नायूंना हाडांशी जोडणे .
अस्थिबंध- दोन हाडे जोडणे.
धन्यवाद..
Similar questions