Social Sciences, asked by Princess7043, 1 year ago

गटात न बसणारा शब्द शोधा .
(१) पुणे, सुपे, चाकण , बंगळुरू
(२) फलटण चे जाधव, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत
(३) तोरणा, मुरुंबदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग

Answers

Answered by Shreyas20200217
59

1) बंगळूर

2) फलटण चे जाधव

3)सिंधुदुर्ग

Answered by AadilAhluwalia
25

गटात न बसणारे शब्द पुढील प्रमाणे आहेत:

(१) पुणे, सुपे, चाकण , बंगळुरू -बंगळूरु

(२) फलटण चे जाधव, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत -फलटण चे जाधव

(३) तोरणा, मुरुंबदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग

१. बंगळूर स्वराज्याचा भाग नाही, बाकी सर्व ठिकाणे पुणे, सुपे व चाकण महाराष्ट्राचा भाग असून ते स्वराज्यात मोडतात.

२. फलटण चे जाधव यांचा घरात महाराजांची पुत्री सून म्हणून गेली होती. जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत हे महाराजांच्या सैन्यात होते.

३. सिंधुदुर्ग एक जलकिल्ला आहे. सिंधुदुर्ग हे नावाचे निर्माण सिंधू अर्थात समुद्र आणि दुर्ग अर्थात गड/ किल्ला ह्यातून झाले आहे. बाकी सर्व किल्ले म्हणजे तोरणा, मुरुंबदेव, सिंहगड डोंगरावर आहेत.

Similar questions