CBSE BOARD X, asked by kashidparkpimplegura, 4 months ago

(२)
गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये​

Answers

Answered by ajathasatu
6

Explanation:

हिवाळा नुकताच सुरू झालेला होता.

झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली.

पट...पट...पट...

त्यांचा तो पट...पट...असा कर्णकटू आवाज...

तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले.

गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले,

‘‘पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड

स्वप्नांचा चुराडा झाला की!’’

Answered by ayushmane101
2

Answer:

१) स्वप्नाळू

२) किरकिरा

३) अरसिक

४) चिडखोर

( गवताच्या पत्याची ही 4 स्वभाव वैशिष्ट्ये आहेत )

Similar questions