गवतफुलाला मुलगा कोण कोणत्या गोष्टी विसरला ?
Answers
Answered by
17
Answer:
गवतफुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला? उत्तर: गवतावरच्या इवल्याश्या गवतफुलाला पाहून मुलगा आकाशातला पतंग विसरून गेला, माळरानावर त्याच्यासोबत खेळणाऱ्या मित्राला विसरून गेला.
Similar questions