घड्याळाचा सेकंद काट्याची टोकाचे निरीक्षण करा त्याची व वेगा विषयी काय सांगाल?
Answers
Answered by
50
Answer:
वेळ दाखविणारे यंत्र अशा काही यंत्रांंत वेळेची नोंदही केली जाते. पृथ्वीच्या दैनिक परिभ्रमणाला लागणारा काळ शक्य तितक्या अचूकपणे २४ सम-कालखंडांत विभागून प्रत्येक कालखंडाला १ तास समजण्यात आला आहे. प्रत्येक तासाची ६० मिनिटे आणि प्रत्येक मिनिटाचे ६० सेकंद असे पुढचे भाग पाडण्यात येऊन यानुसारच सर्व घड्याळांत नियमित गतीनुसार वेळदर्शक घटकांचे चलन सम कालखंडांत नियंत्रित होत राहील अशी रचना करण्यात आली आहे.
Similar questions