घनीभवन म्हणजे काय ?
Answers
Answered by
3
Explanation:
वायुरूपात कण कसेही हलतात, पात्राच्या कडेला आपटतात आणि पात्राच्या भित्तीवर दाब आणतात. स्थायू आणि द्रव पदार्थांच्या तुलनेत वायुरूप पदार्थ खूप दाबले जाऊ शकतात. ... वितळणे प्रक्रियेत स्थायू पदार्थ बदलून त्याचे द्रव रूप होते, ह्याची उलटी प्रक्रिया म्हणजे घनीभवन.
ANSWER:
हे मोठ्या आवाजात ऐका
Similar questions