English, asked by patiljayashri261, 1 year ago


(१) घराचे, कुटुंबाचे महत्त्व कोणते?
उत्तर: ​

Answers

Answered by shammaharaj2145
35

Answer:

मनुष्य हा एक बुद्धिमान प्राणी आहे पण जर तो एकटाच राहिला तर त्याचा बौद्धिक विकास होत नाही म्हणून आपल्या त्या विश्वात कुटुंबाचे निर्मिती झाली कुटुंबाने आपला बौद्धिक विकास करून घेतला व निवारण्यासाठी घराचे आवश्यकता असतेच जर घर नसेल तर वातावरणातील होणाऱ्या बदलांचा परिणाम आपल्या शरीरावर डायरेक्ट होईल त्यामुळे घराचे व कुटुंबाचे महत्व मानवी जीवनात खूप व ती मोलाची आहे

Similar questions