घरातील वापरातील विविध पदार्थांची 1 ते 14 सामूनुसार यादी करा.
Answers
Answered by
2
तेल झाडू ग्लास मिट घड्याळ फोटो पंखा टीव्ही कपाट फोन पिशवी डाळ खुर्ची फ्रीझ मुर्ती
Answered by
0
Answer:
pH=0] हायड्रोक्लोरिक आम्ल (HCl)
pH=१] पोटातले आम्ल
pH=२] लिंबूचा रस
pH=३] व्हिनेगर, कोला
pH=४] टोमॅटो
pH=५] कॉफी
pH=६] मूत्र
pH=७] पाणी
pH=८] समुद्राचे पाणी
pH=९] खाण्याचा सोडा
pH=१०] खाऱ्या पाण्याचा ग्रेट तलाव/ मॅग्नेशियाचे दूध
pH=११] अमोनिया
pH=१२)]बायकार्बोनेट सोडा
pH=१३] ओव्हन क्लीनर
pH=१४] सोडियम हायड्रॉक्साइड (NaOH)
Similar questions