Art, asked by deshmukhaniket190, 4 months ago

gharavarun mirvanuk geli ya vakyatil shabdshakti liha​

Answers

Answered by ym917766
0

Answer:

घरावरून मिरवणूक गेली ; या वाक्याचा शब्दशः अर्थ घराच्या वरून मिरवणूक गेली असा होतो आणि असे होणे शक्य नसते. याचा अर्थ शब्दशः घेता येत नाही

Similar questions