घटक चाचणी
विषय मराठी
वर्ग 8 वा
रोल नंबर
गुण 20
वेळ 45 मिनिटं
▪️▪️▪️▪️▪️
प्रश्न 1ला
खालील प्रश्नाचे उत्तर आकृती द्वारे सोडवा
1 देशावरील प्रेम सिध्द होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या कृती सांगा?
2 इंग्लंड ला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी आकृती द्वारे उत्तर लिहा
▪️▪️▪️▪️
प्रश्न 2 रा
पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा
1 प्रतिज्ञा
2 सस्यश्यामला माता
▪️▪️▪️▪️
प्रश्न 3 रा समानार्थी शब्द सांगा
1 एकमुखाने
2 अलबत
3 पासपोर्ट
4 यच्चय्यावात
▪️▪️▪️▪️▪️
प्रश्न 4 था
खालील दिलेल्या शब्दाचे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी ओळखा
गाव,गीत, भाषा, देश, गावे,मुलगा मूल ,मुले, रेल्वे, भूमी
▪️▪️▪️▪️
प्रश्न 5 वा
समान अर्थाचे जोडशब्द तयार करा
1 दंगा
2 धन
3 कोड
4 बाजार
▪️▪️▪️▪️
प्रश्न 6 वा
तुमच्या शब्दात लिहा
1 समोरच्या बाकावर बसलेल्या प्रवाशाने वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाआधारे लिहा
▪️▪️▪️▪️▪️▪️
सूचना
वरील सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे सोबतच आपल्या उत्तर पत्रिकेचा व्यवस्थित फोटो काढून,सर्व माहिती भरून पाठवा
Answers
Answered by
0
Answer:
Ghatak Chachani
Topic Marathi
Class 8
Roll Number
Quality 20
45 minutes
4
Question 1
Khalil Question Answer
1 Deshaavaril Prem Siddh Honyasathi Writings Pathat Sangitlelya Kriti Sanga?
Similar questions