give letter in marathi about मोठे होत असलेल्या मुलानो
Answers
अ.ब.क.
जवाहर रोड,
नाशिक-९९
दि-२ जून २०१९
प्रिया मुलांनो,
मी कुशल आहे आणि तुम्हीही मजेत असाल अशी अपेक्षा करतो. मला माहित आहे की तुम्ही मोठे होत आहात म्हणून तुम्हाला काही गोष्टी सांगू इश्चितो.
तुमचं वय वाढत आहे, तर तुम्ही चांगल्या सवयी आचरणात आणायला हव्या. दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करा. शाळेत मन लावून अभ्यास करा. चांगली सांगत ठेवा. मी लहान पाणी गावात खूप हिंडायचो, खूप खेळायचो. तुम्हीसुद्धा घराचा बाहेर पडा, मोबाईल चा आहारी जाऊ नका. बाहेर जाऊन फिरा, खेळा आणि जीवनाची मजा घ्या. ह्या वयात आई- वडिलांसोबत वाद होणे साहजिक आहे. पण त्यांचा आदर करा, त्यांचं ऐका. ते तुमचा चांगल्यासाठी बोलतात. मित्र निवडताना काळजीपूर्वक निवडा. खूप पुस्तके वाचा. छंद पाळा.
सांगण्याचा सारांश एवढंच कि जगण्याचा पुरेपूर आनंद घ्या. चांगल्या आठवणी बनवा.
तुमचा आवडता आजोबा.