Hindi, asked by sanchita200, 7 months ago

give mi answer of second question​

Attachments:

Answers

Answered by nagarpragati05
1

Answer:

1.कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कलागुणांचा क्षितिजावर होणार आहे.

2.कवीच्या मते, वायक्तित्वाच्या प्रयोगशाळेत शरीराचे सामर्थ्य व मनाची विशालता हे गुण रुजतील.

3.नवीन स्वप्ने उराशी बाळगणे, ती सत्यात आणण्यासाठी मनात आशा जागी ठेवणे, परिश्रम, अभ्यास यांच्या बळावर देश विकसित करणे हीच प्रगतीची नवपरिभाषा होय.

Similar questions