World Languages, asked by sejalahire2004, 9 months ago

Good Evening Friends
Answer the question given below and even follow the rules.

Attachments:

Answers

Answered by ItzRizingStar
1

नवी दिल्ली/मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे गेले २ महिने रेल्वेसेवा बंद आहे. ती मंगळवारपासून अंशत: सुरू करण्यात आली. पहिली रेल्वे दिल्ली ते विलासपूर अशी सुरू झाली.

दरम्यान, या रेल्वेतून विविध राज्यात अडकलेले पर्यटक, प्रवासी यांना त्यांच्या राज्यांत, शहरांत, गावांत पोहचवले जाणार आहे. पण या रेल्वेतून प्रवास करणार्या सर्वांना आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणे सक्तीचे केले आहे.

ज्या विशेष गाड्या रेल्वे सोडणार आहेत त्यांची सुमारे ४५ हजारहून अधिक तिकीटे विकली गेली असून त्यातून ८० हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करणार आहेत. रेल्वेला या तिकीट विक्रीतून सुमारे १६ कोटी १५ लाख रु. मिळणार आहेत. रेल्वेने आपल्या प्रवाशांना त्यांचे जेवण व चादर आणण्यास सांगितले आहे. प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी अनिर्वाय असल्याने रेल्वे स्थानकावर ९० मिनिटे प्रत्येकाने उपस्थित राहण्यासही सांगण्यात आले आहे.

Answered by Anonymous
6

संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही चांगले प्रयत्न करणार आणि जे संकल्प आणि निर्णय घेतला आहे त्याला पूर्ण करूनच राहणार. एक मनामध्ये जिद्ध निर्माण करणार त्या संकल्पला पूर्ण करण्याची.

follow me !

★ jay maharashtra !

Similar questions