good thoughts 25 in marathi small
Answers
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
2.शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.
3.विद्या विनयेत शोभते.
4.टाकिचे घाव सोसल्या शिवाय देवपण अंगी येत नाही.
5.ज्याचे कार्य सुंदर तो सुंदर
6.गरज ही ज्ञानाची जननी आहे.
7.आळस ही एक प्रकारची आत्महत्या होय.
8.प्रेमाने जग जिंकता येते
9.प्रयत्न हाच देव !
10. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.
11. मानव हा आपल्या नशिबाचा शिल्पकार आहे.
12. सदाचारी माणसे नेहमी निर्भय असतात.
13. मेणबत्ती प्रमाणे स्वत: जळून दुसर्यांना थोडा प्रकाश दिला तरी मी स्वत:ला धन्य मानीन.
14. आपण के उपदेश करतो या पेक्षा कट आचरणात आणतो यावरच चारित्र्य अवलंबून असते.
15. प्राप्तिच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक आहे.
16. पायदळी चुरलेली फुले चुरनार्या पायांना आपला सुहास अर्पण करतात.
17. अविरत उद्योग धंदा शांती समाधानका अखंड निर्झर है|
18. आपल्या यशाचे मोल आपल्याला किती अडचणींशी झगडावे लागले यावरून ठरवावे.
19. चुलीवर पाघंरुन घालण्यासारखी घोडचूक नाही.
20. ध्येयाचा ध्यास लाभला,म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
21. तुम्हांला जर मित्र हवे असतील तर तुम्ही दुसर्याचे मित्र बना
22. दोष काढ़ने सोपे पण ते सुधारणे अवघड आहे .
23. दुसर्याला उपदेश करण्यासारखी सोपी गोष्ट नाही.
उष:कालाकडे जाण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे रात्र .
24 समोर आंधर असला तरी त्यापलीकडे प्रकाश आहे
25.परिस्थितीच्या आधीन होण्यापेक्षा परिस्थितीवर मत करा.
please mark me as brainlist.