India Languages, asked by yashica1344, 1 year ago

Good thoughts on knowledge in marathi and meanings

Answers

Answered by devang19
5

Answer:

1. हसा खेळा पण शिस्त पाळा

2. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा

3. लोखंडाची साखळी तुटते पण आईच्या मायेची साखळी कधीच तुटत नाही

4. जसे वागाल तसे घडवाल

5. मुलगी शिकली प्रगती झाली

Similar questions