H.W
गृहपाठ
खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(१) डोळा लागणे
(२) डोळे अधूंनी न्हाणे
(३) हेवा वाटणे
(४) आनंद गगनात न मावणे -
(५) सोंग करणे
(६) इतिश्री होणे
(७) गळ्यातला ताईत
(८) छत्तीसचा आकडा
(१) लंकेची पार्वती
(१०) चोरावर मोर
000
Answers
Answered by
0
Answer:
gf the photo attached please find the attached file is scanned image in PDF format I will be in the figure of speech and language therapy and down the road to the photo attached please find the attached.
Answered by
2
Answer:
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""निर्णय"" या पाठातील आहे. लेखक डॉ. सुनील विभूते यांनी परिस्थिती बुद्धीने व नीट समजवून घेण्याची क्षमता माणसातच असते, अशी क्षमता यंत्रमानवात असू शकत नाही असा संदेश या पाठातुन दिला आहे.
★ वाक्प्रचारांचा योग्य अर्थ.
(अ) आनंद गगनात न मावणे.
(१) आनंद हद्दपार होणे.
(२) आकाश हातात न मावणे.
(३) खूप आनंद होणे.
(४) आकाशाशी नाते जडणे.
उत्तर- खुप आनंद होणे.
(अा) काडीचाही त्रास न होणे.
(१) प्रचंड त्रास होणे.
(२) काडीमोड होणे.
(३) अजिबात त्रास न होणे.
(४) खूप त्रास न होणे.
उत्तर- अजिबात त्रास न होणे.
Similar questions