हे गणित UPSC मुख्य परिक्षेतील आहे. सोडवू शकाल? ❓➕❓➕❓=30 1 ,3 ,5 ,7 ,9, 11, 13 ,15 यापैकी अंक वापरा कोणताही अंक कितीही वेळा वापरा Best of luck
Answers
Answered by
0
ह्या प्रश्नाचे उत्तरच नाहिये कारण जेव्हा 3 विषम संख्यांची बेरीज होते तेव्हा उत्तर हे विषमच असत.आणि दिलेले ऑपशन विषम आहेत आणि बेरीज तीन संख्यांचीच फक्त करायची आहे.म्हणून या प्रश्नाला अर्थ नाहीये.
pls mark as brainliest answer pls pls
pls mark as brainliest answer pls pls
Similar questions
Math,
8 months ago
Math,
8 months ago
Environmental Sciences,
1 year ago
English,
1 year ago
Science,
1 year ago