हाइकु हा काव्य प्रकार मूल कोणत्या देशात आहे
Answers
Answered by
3
हाइकु हा काव्य मूळ जापान देशात आहे
Answered by
2
हायकू हा काव्य प्रकार मूळ जपानचा आहे. ह्या काव्य प्रकारात एक छोटीशी कविता असते. पारंपरिक पद्धतीत हे काव्य निसर्गासंबंधीत असते. पारंपरिक नाव हाक्कु असून, हायकू हे नाव ' मासाओका शिकी' ह्या जपानी लेखकाने दिले आहे.
ह्या काव्य प्रकारात सुरवातीचे कडवे हाक्कु म्हणून ओळखले जाते. पहिल्या कडव्यात कवितेची मूळ कल्पना सांगितली जाते. हे कडवे एक स्वतंत्र कविता पण समजली जाते.
Similar questions