ही काही पावसावर आधारीत मराठी गाणी आहेत. एक एक अक्षर दिले आहे त्यावरून गाणे ओळखा.
उदा. घ ..घ..मा..न.. दा..- घन घन माला नभी दाटल्या
तर करा सुरूवात
१. आ..आ..स..ही..ओ
२. आ..पा..मा..वा..ग..
३.चिं..पा,.रा..झा..आ..
४.अ..म..झा..
५.आ..आ..वा..सं..
६.झुं मुं..पा..धा..
७. ट..ट..ट..का..बा..
८.ए..आ..म,.पा..
९.पा..आ..वा..आ..
१०.अं..मा..म..मो..
११.दा..पा..प..रा..
१२.रि..पा..प..सा..१३.न..मे..आ..
१४.श्रा..घ..नि..ब..
१५.क..तू..रि..झ..ब..
१६.ये..घ..
१७.पा..ना..ल..ल..
१८.घ..ओ..ये..व..
१९.आ..कु..या..
२०.झि..झि..झ
संपदा भिडे
पुणे
Answers
Answer:
अति तेथेमाती – कोणतीही गोष्ट फार झाली म्हणजे शेवटी ती दुःखदायक होते.
अतिरागा भीक मागा – ज्याला भयंकर राग येतो त्याला भीक मागण्याची पाळी येते.
हिरा तो हिरा आणि गार ती गार – मळलेला हिरा आणि स्वच्छ गुळगुळीत गार या दोघात हिरा चटकन ओळखता येतो. साधू आणि दुष्ट दोघांत साधू चटकन ओळखता येतो.
हातच्या कांकणाला आरसा कशाला – सत्य गोष्टीला समजायला निराळे काही नको असते. आपले कपाळ, नाक, डोळे, जीभ आपणास आरशावाचून दिसणार नाही. आपली काकणे मात्र आपणास स्पष्ट दिसतात.
सुंभ जळेल पण पीळ जाणार नाही – हट्टी माणसाचा हट्ट नुकसान झाले तरी कधी कमी होत नाही.
सारी सोंगे येतात पण पैशाचे सोंग येत नाही – आपण सर्व काही गोष्टींची फसवा, फसवी करू शकतो, पण पैशाची मात्र बतावणी करता येत नाही, आणि केली तरी तो फार वेळ टिकत नाही.
सत्तेपुढे शहाणपण नाही – ज्याच्या जवळ अधिकार आहे त्याच्यापुढे शहाणपण चालत नाही.
साखरेचा खाणार त्याला देव देणार – ज्याच्या नशिबी साखर आहे, त्याला ती नेहमीच मिळते. म्हणजे अशांना नेहमी सुखच मिळते, भाग्यवान माणसाला कशाचीही उणी पडत नाही.
वारा पाहून पाठ फिरवावी – आपल्याला वाऱ्याचा त्रास होणार नाही अशा रितीने आपण पाठ फिरवावी; इतर सर्व पाहूनच आपण आपले वर्तन करीत असावे.
जितका व्याप तितका संताप – जितका पसारा अधिक ठेवावा तितका त्रास अधिक होतो.
शहाण्याला मार शब्दाचा – शहाणा