हा) खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओलाया,
(अ) पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी आडी आहे,
(आ) चमचमीत मेनू मजबूत चापायला बरंधा घाटातल्या टपयांसारखी दुसरी जागा नाही,
(इ) जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.
Answers
Answer:
शब्दयोगी अव्यय :
वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणार्या शब्दांना शब्दयोगी अव्यये असे म्हणतात.
उदा.
सायंकाळी मुले घराकडे गेली.
शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता.
आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे.
गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते.
शब्दयोगी अव्ययांची वैशिष्ट्ये :
– शब्दयोगी अव्यये मुख्यत: नामाला किंवा नामाचे कार्य करणार्या शब्दाला जोडून येतात. पण कधी कधी ते क्रियापदे व क्रियाविशेषणे यांना सुद्धा जोडून येतात.
– शब्दयोगी अव्यय ज्या शब्दांना जोडून येते तो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसर्या शब्दाशी संबंध दाखवते.
– शब्दयोगी अव्ययामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.
– शब्दयोगी अव्यये शब्दाला जोडून येतांना त्याच्या मागील शब्दांचे सामान्य रूप होते.
Explanation:
ᴛʜᴀɴᴋ ʏᴏᴜ