India Languages, asked by SimranPatnaik8790, 3 months ago

होळी सारखा सणाबाबत पर्यावरणाशी संबंधित नवीन दृष्टिकोन जागृत व्हावा याकरिता जनतेला आवाहन करणारी जाहिरात तयार करा​

Answers

Answered by mad210216
19

"होळी सणाबाबत पर्यावरणाबद्दल नवीन दृष्टिकोन जागृत करण्यासाठी जाहिरात"

Explanation:

"चला खेळू उत्साहाने आनंदाची होळी!!!"

'आली रे आली आता पर्यावरणपूरक आणि सुरक्षित  

होळी खेळण्याची वेळ आली.'

"पर्यावरणाची काळजी घेऊया, हिरवी होळी खेळूया"

  • पाण्याचा वापर टाळा आणि कोरडी होळी खेळा.
  • केमिकलयुक्त व असुरक्षित रंग नको, आता फक्त नैसर्गिक रंग असो.
  • वाचवा झाडं आणि होळी दहन करा न वापरता लाकडं.
  • आता होळीत म्हणा प्लास्टिकच्या पिश्व्यांना बाय बाय.
  • घेऊया निरनिराळ्या घरगुती मिठायांचा स्वाद आणि बनवूया ही होळी खास.

'पसरूनी सगळीकडे हर्षाचे, सुखाचे, प्रेमाचे व शांततेचे रंग,

चला सारेजण करू एक नवीन व वेगळ्या दृष्टीकोणाने होळी साजरा!!!

Answered by vivekbhagat079
0

Explanation:

होळी सारखा सणाबाबत पर्यावरणाशी संबंधित नवीन दृष्टिकोन जागृत व्हावा याकरिता जनतेला आवाहन करणारी जाहिरात तयार करा

Similar questions