हिमालयीन प्रदेशात विकास का दिसत नाही?
Answers
Answered by
3
Answer:
जगातील सर्वाधिक उंचीचा आणि विशाल पर्वतसमूह.हा सर्वांत तरुण आणि पश्चिम-पूर्व पसरलेला सर्वाधिक लांबीचा घडीचापर्वत आहे. लांबी सु. २,५०० किमी. रुंदी सु. १५०–४०० किमी. आणि क्षेत्रफळ सु. ५,००,००० चौ. किमी. रेखावृत्तीय विस्तार ७३° पू.ते ९५° पू. रेखांश. पर्वताची रुंदी पश्चिमेस जास्त असून पूर्वेस त्यामानाने कमी आहे. भारताच्या उत्तर सरहद्दीवर पश्चिम-पूर्व दिशेत पसरलेली ही सलग पर्वतश्रेणी असून तिच्या उत्तरेस विस्तीर्ण असे तिबेटचे पठार, तर दक्षिणेस उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. पश्चिमेस भारताच्या जम्मू व काश्मीर राज्यातील पाकव्याप्त भागात जेथे सिंधू नदी एक मोठे वळण घेते, तेथपासून किंवा तेथील नंगा पर्वतशिखरापासून ते पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदीएक मोठे वळण घेऊन पुढे भारतात प्रवेश करते, तेथपर्यंत किंवातेथील नामचा बारवा शिखरापर्यंतच्या पर्वतश्रेण्यांचा समावेश हिमालयपर्वतात केला जातो. भारताची उत्तर सरहद्द हिमालय पर्वतश्रेणीने सीमितझालेली आहे. हिमालयाचा आकार कमानीसारखा असून त्या कमानीचीबहिर्वक्र बाजू दक्षिणेस भारताच्या बाजूला आहे. हिमालयाचा विस्तार पाकिस्तान, चीन (तिबेट), नेपाळ, भूतान या देशांत आणि भारतातीलजम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशया राज्यांत आहे.
Similar questions
Hindi,
23 days ago
Math,
23 days ago
World Languages,
23 days ago
History,
1 month ago
Hindi,
1 month ago
Math,
9 months ago
Social Sciences,
9 months ago