हिमालयातील जवळजवळ सर्वच नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत
Answers
Answered by
6
Answer:
1. हिमालयातील बहुतांश नया अतिउंचावरील बर्फाच्छादित पर्वतशिखरांमधून उगम पावतात, 2. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते.
3.पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूंत पाणीपुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत.
Explanation:
Similar questions