History, asked by vinodjadhav8016, 9 days ago

हे महर्षी चिरंतन हा ग्रंथ कोणी लिहिला​

Answers

Answered by ome42
0

Answer:

एप्रिल,इ.स.१९५५ ते एप्रिल,इ.स.१९५६ या कालावधीत गजानन दिगंबर माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन रचलेले, सुधीर फडके यांनी संगीत दिलेले, आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालेले मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या 'गीतरामायणा'स भरीव लोकप्रतिसाद मिळाला

Answered by samruddhisam0369
0

Answer:

हा ग्रंथ महर्षी शिंदे याणी लिहिला आहे

Explanation:

Hope it will help you.

Please give me a like and vote.

Please make me brainliest.

Similar questions