India Languages, asked by ychandrabali42, 7 hours ago

हे मराठी भाषेत लिहिले आहे। प्रश्न १) खालील वाक्यातील आज्ञार्थी वाक्य ओळखा. पर्याय १) प्रार्थनेसाठी रांगेत उभे रहा. पर्याय २) अबब! केवढा मोठा आहे हा साप ! पर्याय ३) तू उद्या माझ्याबरोबर मुंबईला येशील का ? पर्याय ४) तुझा आवडता खेळ कोणता.​

Answers

Answered by sankpalshweta49
0

Answer:

प्रार्थनेसाठी रांगेत उभे रहा. पर्याय

Similar questions