Environmental Sciences, asked by venugopalbadgu3073, 6 hours ago

होनाजी बाळ यांच्या कवितेच्या ओळी कोणत्या आहेत?
अ.जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी
ब तो धाव जिव्हारी बसला, प्रीतिचा
क. इष्काचा जहरी प्याला, नशिबाच्या ज्याच्या आला
ड. अण एक पुरे प्रेमाचा​

Answers

Answered by vansh64524
0

Answer:

होनाजी बाळा (इ.स. १७५४ - इ.स. १८४४) होनाजी सयाजी शिलारखाने व बाळा कारंजकर या दोन व्यक्ती होत्या पण एकाच नावाने ओळखल्या जातात. दोघेही पुण्याचे रहिवासी होते. होनाजींचे घराणेच शाहिरांचे व पिढीजात कवित्व करणारे होते. त्यांचे आजोबा सातप्पा शिलारखाने हे पेशव्यांचे आश्रित व नावाजलेले तमासगीर होते. होनाजी आणि त्याचा मित्र बाळा यांनी होनाजी बाळा या जोडनावानी कवने गायली. होनाजी लिहायचा व बाळा गायचा. होनाजींच्या अनेक लावण्या रागदारीवर आधारित होत्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचनाही त्यांनी केली.

होनाजी बाळा:-

1) राष्ट्रीयत्व - भारतीय

2)नागरिकत्व - भारतीय

होनाजी बाळा यांची 'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' ही भूपाळी मराठी संस्कृतीत अजरामर झाली.

Similar questions