Geography, asked by ramyasri24551, 1 year ago

हेप्राणी कोणत्या प्रदेशात आढळतात? या वनप्रदेशात त्यांचा अधिवास असण्याची कारणे कोणती?

Attachments:

Answers

Answered by Nupur5120004
0

I think this answer you need a Digest

Answered by Hansika4871
3

प्राणी आपल्या जगात महत्त्वाचे स्थान प्राप्त करतात. प्राणी व पक्षी, वातावरण व तापमान नुसार वेगवेगळ्या रंगात, आकारात, रुपात आढळून येतात. झाडे आपल्याला प्राण वायु देतात व आजूबाजूचे वातावरण सुशोबित करतात. तर प्राणी, पक्षी बायो दिव्हर्सिटी मध्ये महत्त्वाचे किरदार आहेत.

खाली ब्राझिल देशाचा नकाशा दिला आहे, त्या नकाशात झाडे व वन्य प्राण्यांचे प्रकार वेगवेगळ्या भागात दाखवले गेले आहेत. आपल्याला त्या प्रकारांचे वर्गीकरण करायचे आहे व त्यावर एक छोटा गद्य लिहायचं आहे.

अमेझॉन नदी ब्राझिलच्या मधोमध वाहते, त्या भागात पाणी असल्याने तिकडे वेगवेगळे साप, पान कॉम्ड्या, व खारी आढळतात. कटींगा ह्या प्रांतात पाणी नसल्याने काटेरी झुडपे उगवतात व तिकडे जास्त प्राणी दिसत नाहीत. गतेनाल ह्या भागात दलदल आहे म्हणून तिकडे दलदली साप दिसतात. सव्हना हा उष्ण गवताळ प्रदेश म्हणून तिकडे मगरी व पक्षी दिसतात आहे आणि पंपास हा समशी तोष्णा गवताळ प्रदेश आहे म्हणून इकडे कोणीही प्राणी दिसत नाहीत.

Similar questions